धावत्या रेल्वेवर दगड फेकला तर होऊ शकते जन्मठेप!
धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारणाऱ्या विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी, पश्चिम रेल्वे सरसावली आहे.
May 27, 2017, 08:48 AM ISTपल्लवीसाठी सज्जादच्या फाशीसाठी दाद मागणार - आई
वडाळा येथील भक्तीपार्कमध्ये पल्लवी पूरकायस्थ नावाच्या वकिल तरूणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल ऊर्फ सज्जाद पठाण याला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.
Jul 8, 2014, 08:11 AM ISTस्पॅनिश मुलीवर बलात्कार करणाऱ्या अन्सारीला जन्मठेप
मुंबईतल्या बांद्राभागात २७ वर्षीय स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणा-या बादशाह मोहम्मद अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुंबई सेशन्स कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. गेल्या वर्षी ७ नोव्हेबरला बादशाह मोहंम्मद अंन्सारीनं स्पॅनिश मुलीवर बलात्कार केला होता. त्याचबरोबर चोरीच्या प्रकरणातही कोर्टानं अंन्सारीला शिक्षा सुनावली आहे.
Dec 27, 2013, 03:07 PM ISTइंदर भाटिया हत्या प्रकरण : पप्पू कलानीला जन्मठेप
इंदर भटिजा हत्याप्रकरणात उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कल्याण सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.
Dec 3, 2013, 02:06 PM IST