life of manoj jarange patil

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेला "संघर्षयोद्धा" सिनेमा सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला

सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहिते मध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सेन्सॉर बोर्डने सांगून हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे. 

Apr 22, 2024, 02:08 PM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या 'संघर्षयोद्धा' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या संघर्षयोद्धा या सिनेमाचं शूटिंग नुकतंच पुर्ण झालं आहे.

Feb 20, 2024, 11:59 AM IST