जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली?
लिपस्टिकचा इतिहास हा जवळपास 5 हजार वर्ष जुना आहे. इतिहासकारांचं म्हणणं आहे की फळ आणि फुलांपासून रंग बनवून सुमेरियन सभ्यतेचे लोक याचा आपल्या ओठांवर वापर करायचे.
Feb 16, 2025, 06:09 PM ISTतुमच्या लोकरीच्या कपड्यांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या सोप्या टिप्स
लोकरीच्या कपड्यांची निगा राखणे जास्त कठीण नाही. योग्य तंत्र आणि थोड्या काळजीने, तुमचे हिवाळी कपडे अनेक हंगाम टिकतील, मऊ आणि सुंदर राहतील.
Feb 16, 2025, 04:14 PM ISTSkin Care Tips: ग्लोइंग आणि हेल्दी स्किन हवीये? फॉलो करा हे सोपे 5 स्किनकेअर
Easy skin Care Tips: सोप्या स्किनकेअर सवयी अंगीकारून, तुम्ही केवळ निरोगी आणि ताजीतवानी त्वचा मिळवत नाही, तर स्वतःवरचं प्रेमही दाखवत आहात.
Feb 15, 2025, 04:17 PM IST….म्हणून विवस्त्र आंघोळ करु नये! काय आहे मागील तथ्य, शास्त्र आणि विज्ञान काय सांगत?
शास्त्रात आंघोळीबद्दल काही नियम सांगण्यात आलंय. आंघोळ करताना अंगावर एक तरी कपडा असावा असं सांगण्यात आलंय. काय आहे मागे शास्त्र आणि वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत.
Feb 14, 2025, 10:45 PM ISTव्हॅलेंटाईन... एक असे संत ज्यांच्या बलिदानासाठी ओळखला जातो हा दिवस; त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं?
Valentines Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? जोडीदाराला किंवा प्रियजनांना या दिवसाच्या शुभेच्छा देताय? त्याआधी या दिवसामागची कथा जाणून घ्या....
Feb 14, 2025, 01:16 PM ISTऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?
Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...
Feb 13, 2025, 05:56 PM ISTप्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?
Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?
Feb 13, 2025, 04:33 PM ISTलाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग अशा प्रकारे साजरा करा व्हँलेंटाइन डे
14 फेब्रुवारीला जोडप्यांसाठी खास असणारा 'व्हँलेंटाइन डे' साजरा केला जाणार आहे. मात्र, लॉंग डिस्टन्समध्ये असणाऱ्या जोडप्यांसाठी हा दिवस साजरा करणे अवघड होते. पण, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी व्हँलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आम्ही काही प्लॅन सांगणार आहोत.
Feb 13, 2025, 04:17 PM IST
चिनी मातीची 'ही' भांडी मांसाहारी! भांडी खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' टीप्स
चिनी मातीच्या भांड्यांच्या बाबतीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे चिनी मातीची भांडी ही शाकाहारी असतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जाणून घ्या, सविस्तर माहिती.
Feb 12, 2025, 01:08 PM ISTAstro Tips : घरासमोर कावळा काव- काव करतोय? हे शुभ की अशुभ संकेत?
Crow Cawing Meaning in Marathi: बऱ्याचदा घराजवळच्या खिडकीत कावळा येऊन काव- काव असा आवाज करतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे सर्व गोष्टींच्या मागे काही ना काही संकेत असतात.
Feb 11, 2025, 06:24 PM ISTकेस गळती थांबवण्यासाठी 'हे' 5 ड्रिंक्स फायदेशीर; काही दिवसांतच दिसेल फरक
काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब केल्याने केस निरोगी ठेवण्यास मदत होईल. हे घरगुती उपाय केमिकलविरहीत असल्यामुळे केसांवर याचा वाईट परिणामसुद्धा होणार नाहीत. जाणून घ्या, केस गळती थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय.
Feb 11, 2025, 05:19 PM IST
विमान प्रवासात किती वर्षांपर्यंतच्या मुलांना तिकीट लागत नाही?
विमानाच्या प्रवासात नेमकं किती वर्षांपर्यंतच्या मुलांचे तिकीट लागत नाही? हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या.
Feb 11, 2025, 03:53 PM ISTटॅटू बनवायचा आहे? होऊ शकतात 'हे' 5 आजार; छोटासा निष्काळजीपणा टाकू शकतो मोठ्या संकटात
Tattoo Side Effects and Risks: टॅटू हा एक फॅशन ट्रेंड बनला आहे, परंतु ते बनवण्यापूर्वी काळजी घेणे फार महत्वाचे आहे. एक छोटासा निष्काळजीपणा तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो.
Feb 8, 2025, 04:39 PM IST
किडनीसाठी Power House आहे ही चविष्ट चटणी!
आपल्या आहारात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींचा समावेश करतो. आज आपण अशा एका चटणी विषयी जाणून घेणार आहोत, जी आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम आहे.
Feb 7, 2025, 06:40 PM ISTतरुण आणि फिट दिसायचं असेल तर आजच डायटमध्ये सहभागी करा 'या' गोष्टी
प्रत्येकाला वाटतं की आपण तरुण दिसावं. त्यासाठी लोकं त्यांच्या डायटमध्ये खूप गोष्टी सहभागी करतात.
Feb 7, 2025, 06:19 PM IST