lifestyle

डोक्यावर पांघरून घेऊन झोपणं ठरू शकतं धोकादायक, गंभीर आजारांचा करवला लागू शकतो सामना

Covering Head While Sleeping : तुम्हालाही आहे डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्याची सवय... आजच बंद करा ही सवय नाही तर होऊ शकतात गंभीर आजार

Oct 26, 2024, 06:59 PM IST

चाळीशी नंतरही हाडं मजबूत हवी! 'या' फळांचा आहारात करा समावेश

आजकाल प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे धावपळीचं आहे. त्यामुळे आरोग्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. पण तो वाईट परिणाम काहींवर लगेच दिसून येतो तर काहींवर बराच काळानं दिसतो. तर काहींना वयाच्या 40 शीत ते सगळे परिणाम दिसू लागतात. तुम्हालाही वयाच्या 40शीत हाडं मजबूत हवी असं वाटत असेल तर फॉलो करा या टिप्स...

Oct 26, 2024, 06:33 PM IST

तिखट खाताना नाक का वाहू लागतं?

तुम्ही जेवताना कधी नाकातून पाणी आलं आहे का? 

Oct 26, 2024, 03:36 PM IST

नवीन कारच्या टायरवर का असतात 'रबरी काटे'? 99% कारचालकांनाही माहिती नाही उत्तर

नवीन कारच्या टायरवर का असतात 'रबरी काटे'? 99% कारचालकांनाही माहिती नाही उत्तर  

Oct 25, 2024, 02:07 PM IST

Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे

Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे

Oct 25, 2024, 01:19 PM IST

Cleaning Tips : रजाई, घोंगडीचा घाणेरडा वास जात नाहीय? 'या' टिप्स वापरा; ना धुण्याची ना ड्राई क्लीनिंगची गरज

Blanket Smell Cleaning Tricks in Marathi : अवघ्या दिवसांवर दिवाळी आणि हिवाळ्याच आगमन, अशात कपाटात ठेवलेल्या रजाई, घोंगडीचा घाणेरडा वास घ्यालवण्यासाठी या खास युक्ता तुमचं काम सोपं करतील. 

Oct 25, 2024, 11:52 AM IST

'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'

Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...

Oct 25, 2024, 11:17 AM IST

जास्त अंडी खाल्याने होतं नुकसान? आहारतज्ज्ञांनी सांगितलं 'हे' मोठे कारण

Eating Too Much Eggs : जास्त प्रमाणात अंडी खाल्यानं काय होईल आरोग्यावर परिणाम 

Oct 24, 2024, 07:36 PM IST

रोज खा फक्त एक केळी, मिळतील अगणित फायदे

रोज खा फक्त एक केळी, मिळतील अगणित फायदे 

Oct 24, 2024, 05:02 PM IST

घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालतात? 'हे' आहे कारण

तुम्ही कधी याचा विचार केलाय का की घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालावं?

Oct 24, 2024, 04:34 PM IST

पत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल

पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका. 

Oct 24, 2024, 03:02 PM IST

मोबाईल हातात पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखा तुमची Personality

आपण आपल्या रोजच्या जीवनात ज्या ज्या गोष्टी करतो त्यावरून आपण एक व्यक्ती कसे आहोत या सगळ्या गोष्टी कळतात. त्यात सगळ्यात जास्त आपण दिवसभरात काही करतो तर ते म्हणजे मोबाईल हाताळतो. चला तर जाणून घेऊया तुमची मोबाईल पकडण्याची पद्धतीवरून तुम्ही एक व्यक्ती कसे आहात. 

Oct 23, 2024, 07:17 PM IST

'हे' पान सोन्यापेक्षाही शुद्ध, रोज खाल्ल्यास उतार वयातही दिसाल तरुण

'हे' पान सोन्यापेक्षाही शुद्ध, रोज खाल्ल्यास उतार वयातही दिसाल तरुण

Oct 23, 2024, 03:32 PM IST

दुर्मिळ प्राण्याच्या लोकरीपासून बनवले जातात जगातील 'हे' सर्वात महागडे मोजे

मोजे तर प्रत्येकजण वापरतो. बाजारात मोज्यांची किंमत साधारण 50 ते 5 हजारांपर्यंत असते. मात्र, जगातील सर्वात महागड्या मोज्यांची किंमत माहितीये का?

Oct 23, 2024, 02:44 PM IST