liquor shop slabs collapsed

Big Breaking : दारूच्या दुकानाचं छत कोसळलं, 10 ते 12 जण जखमी

दारुच्या दुकानाचं छत कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत 10-12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Aug 20, 2022, 11:13 PM IST