list of trains cancelled on western line

पश्चिम रेल्वेवर 'मेगा'हाल; आता 'या' अ‍ॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!

Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामासाठी आठवडाभर सुमारे 3126 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

Oct 30, 2023, 11:17 AM IST