साहित्य संमेलनावर साहित्यिक भालचंद्र नेमाडेंची खरमरीतटीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 03:25 PM ISTभालचंद्र नेमाडेंच्या टीकेवर अनिल अवचटांचे उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:40 PM ISTसाहित्य संमेलन रिकामटेकड्यांचे, इंग्रजी शाळा बंद करा - नेमाडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 02:39 PM ISTअ.भा.मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 05:35 PM ISTअ.भा.मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे. घुमान संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची कर्मभूमी आहे.
Jul 1, 2014, 02:57 PM ISTविश्वास पाटीलांचे चोरीचे हस्तलिखित सापडलं
लेखक विश्वास पाटील यांच्या नव्या कादंबरीचे चोरीला गेलेलं हस्तलिखित अखेर सापडलंय. ठाण्यात मँजेस्टिक बुक स्टॉलसमोर पार्क केलेल्या गाडीतुन पाटलांची करड्या रंगाची ब्रिफकेस चोरीला गेली होती, यात `पाषाण झुंज` या आगामी पुस्तकाची हस्तलिखित होते.
Aug 9, 2013, 08:13 AM ISTचंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष
डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
Feb 4, 2012, 09:04 AM IST