littile girl

सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या या चिमुरडीला तुम्ही ओळखलत का?

सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो समोर आला असून, तिला ओळखण्याचं आवाहन केलं जात आहे.

Nov 3, 2021, 04:09 PM IST

पंतप्रधानांना भेटण्यासाठी धावत आली चिमुकली

'पंतायती राज दिवसा'च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी जमशेदपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करुन निघाले तेव्हा अचानक एक लहान मुलगी त्यांच्या दिशेने धावत आली पण पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी तिला मध्येच रोखलं. पंतप्रधानांनी ही गोष्ट पाहिली आणि त्या मुलीला आपल्या जवळ बोलावलं आणि तिची भेट घेतली.

Apr 25, 2016, 05:46 PM IST