live gujarat elections 2017

गुजरातमध्ये वंशवाद आणि जातीवादाचा पराभव - अमित शाह

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीतींचा विजय आहे’, असे ते म्हणाले.

Dec 18, 2017, 04:47 PM IST

क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने बजावला मतदानाचा हक्क

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

Dec 9, 2017, 11:12 AM IST