close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

live updates

Reliance AGM 2019: वर्षभरासाठी जिओ फायबर घेणाऱ्या ग्राहकांना एलईडी टीव्ही मोफत

जिओ फायबरच्या ग्राहकांना घरबसल्या नव्या चित्रपटांचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहता येणे शक्य होईल.

Aug 12, 2019, 01:03 PM IST

National Film Awards 2019: महाराष्ट्राचा श्रीनिवास पोकळे ठरला सर्वोत्कृष्ट बालकलाकार

मराठीसह अन्य भाषांमधील चित्रपटांनाही पुरस्कार यावेळी जाहीर झाले. 

Aug 9, 2019, 03:31 PM IST

रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 

 

Aug 4, 2019, 10:08 AM IST

#MumbaiRainlive : मुंबईत पावसाचा जोर ओसरला

अतिमुसळधार पावसाचा इशारा 

Aug 4, 2019, 07:42 AM IST

भाजपने नव्हे बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला- डी. शिवकुमार

बंडखोरांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिपद मिळणार नाही.

Jul 23, 2019, 03:53 PM IST

Karnataka Crisis: डी. शिवकुमार आणि मिलिंद देवरा पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी याठिकाणी जमावबंदीचे कलम १४४ देखील लागू केले आहे

Jul 10, 2019, 03:45 PM IST

World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, वर्ल्ड कपमधला विक्रम कायम

वर्ल्ड कपच्या सगळ्यात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचला सुरुवात झाली आहे.

Jun 16, 2019, 02:42 PM IST

विखे आणि शेलारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ; १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश

शिवसेना आणि भाजपचे नेते राजभवनात दाखल झाले आहेत.

Jun 16, 2019, 11:03 AM IST

वायू वादळाची स्थिती पाहा LIVE

अरबी समुद्रात वायु चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे.

Jun 12, 2019, 02:13 PM IST

World Cup 2019 : कुल्टर नाईलच्या फटकेबाजीने कांगारुंना सावरलं, विडिंजला २८९ रनचं आव्हान

नॅथन कुल्टर नाईलची फटकेबाजी आणि स्टिव्ह स्मिथच्या संयमी खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं विंडिजपुढे सन्मानजनक स्कोअर उभारला आहे. 

Jun 6, 2019, 07:20 PM IST

भाजपकडून शिवसेनेला ठेंगाच; पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालयावर बोळवण

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते.

May 31, 2019, 02:36 PM IST

जाणून घ्या महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे कोणती खाती

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे.

May 31, 2019, 01:57 PM IST