lizards home remedies

पावसाळ्यात घरात पाल येते? मग करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Lizards Home Remedies : पावसाळ्यात घरामध्ये छोटी असो किंवा मोठी पाल येते. पालाची सगळ्यांच भीतीही वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाल घरातून पळविण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. 

 

Jul 18, 2023, 11:21 AM IST

Lizards: कितीही उपाय करून पालींचा त्रास कमी होत नाही? घरच्या घरी असा करा बंदोबस्त

How to get rid of Lizards: घरात उंदीर, पाल आणि झुरळं यांचा आपल्याला अनेकदा त्रास होतो. असं एकही घर नसेल जिथे या लहान प्राण्यांचा (Home Insects) त्रास लोकांना होत नसेल. त्यातून आपल्याला सतत रोगांचाही धोका असतो त्यामुळे आपल्याला आपलं घर हे फार जास्त सुरक्षित आणि स्वच्छ (Clean and Safe Home) ठेवण्याचीही गरज असते.

Jan 29, 2023, 05:38 PM IST