llc 2023

VIDEO: 'गंभीरने काय केलंय हे लवकरच कळेल'; मैदानातल्या वादानंतर श्रीसंतने सांगितलं धक्कादायक सत्य

S. Sreesanth vs Gautam Gambhir : सूरत येथे सुरु झालेल्या लेजेंड्स क्रिकेट लीगच्या सामन्यात गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला. सामन्यानंतर श्रीसंतने गौतम गंभीरवर धक्कादायक आरोप करत सत्य सांगितलं आहे.

Dec 7, 2023, 11:25 AM IST