कर्ज न फेडणाऱ्यांच्या जप्तीचा लिलाव, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Nashik District Bank To Auction Tractor And Land For Not Paying Loan Amount
Feb 4, 2022, 02:45 PM ISTHome Loan Calculator | CTC नव्हे तर हाती येणाऱ्या पगारावर मिळते गृह कर्ज
नोकरी सुरू केल्यानंतर जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, तुम्हाला गृह कर्ज घेण्याची गरज पडू शकते.
Sep 12, 2021, 10:52 AM ISTकर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात आज साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली..
Oct 23, 2017, 09:08 AM ISTयोगी सरकारकडून शेतकऱ्याची थट्टा; कर्जमाफी फक्त १ पैसा
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र, आता भाजपचे कारनामे उघड होत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची योगी सरकारने थट्टाच केलेय.
Sep 19, 2017, 01:22 PM ISTविजय मल्या यांच्यावर कोणत्या बँकांचं आहे किती कर्ज
देशातील एका मोठ्या उद्योगपतींमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातात ते विजय मल्या हे सध्या देशात चर्चेचा विषय बनले आहेत.
Mar 13, 2016, 01:31 PM IST