मुंबई : देशातील एका मोठ्या उद्योगपतींमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातात ते विजय मल्या हे सध्या देशात चर्चेचा विषय बनले आहेत.
विजय मल्या यांच्यावर विविध बँकांचे कर्ज थकवल्याचा आरोप आहे. पाहा कोणत्या बँकाकडून मल्या यांनी किती कर्ज घेतलं आहे.
बँकेचे नाव कर्जाची रक्कम (दशलक्ष)
एसबीआय 1600
आयडीबीआय 800
पीएनबी 800
बँक ऑफ इंडिया 650
बँक ऑफ बडोदा 550
युनायटेड बँक ऑफ इंडिया 430
मध्यवर्ती बँक 410
युकॉन बँक 320
कॉर्पोरेशन बँक 310
स्टेट बँक ऑफ म्हैसूर 150
इंडियन ओव्हरसीज बँक 140
फेडरल बँक 90
पंजाब अँड सिंध बँक 60
अॅक्सिस बँक 50
इतर बँका 603
एकूण 6963 कोटी