सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं - राजू शेट्टी
सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं - राजू शेट्टी
Jan 7, 2020, 04:20 PM ISTकर्जमाफी योजनेतही आयटी घोटाळा - राजू शेट्टी
शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला इतका विलंबाचं कारण आहे सरकारनं कर्जमाफीसाठी नेमलेल्या कंपन्या... कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाल्याचा आरोप केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी...
Nov 2, 2017, 01:06 PM ISTसरकारच्या 'कथित' कर्जमाफीमागचं सत्य...
मुख्यमंत्र्यांचं शहर आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कर्जमाफीच्या रकमेचं नेमकं काय झालंय ते माहीत पडल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल...
Oct 26, 2017, 06:53 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय.
Aug 22, 2017, 03:58 PM ISTमंत्र्यांनीच कर्जमाफीचा अर्ज भरून दाखवावा, काँग्रेसचं आव्हान
शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जावरून काँग्रेसनं सरकारला घेरलंय. सहकार मंत्र्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय ऑनलाईन अर्ज भरून दाखवावा, असं खुलं आव्हान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मंत्र्यांना दिलंय.
Jul 26, 2017, 10:37 AM IST'आडमुठ्या, नकारात्मक शेतकरी नेत्यांना बाजुला करा'
कर्जमाफीबाबत आडमुठेपणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांना इतर शेतकऱ्यांनी बाजुला केले पाहिजे, असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
Jun 20, 2017, 01:56 PM IST