local body elections

ऐन दिवाळीत राज्यात पुन्हा निवडणूक? झेडपी आणि मनपाच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार?

'स्थानिक'च्या मतदानासाठी एक लाख 'ईव्हीएम'ची गरज, कधी होणार निवडणुका

May 31, 2025, 09:39 AM IST

शाहांची नवी खेळी? भाजपा स्वबळावर? मुंबईसहीत शिंदे, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातच...

Elections In Maharashtra: 2022 मध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि त्यानंतर वर्षभरात अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपासोबत सत्तेत सहभागी झाली.

May 28, 2025, 10:45 AM IST

Breaking News: सप्टेंबरआधीच होणार पालिकेच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

local body elections: महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

May 6, 2025, 01:25 PM IST

महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच? सुप्रीम कोर्टाने दिले संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी न्यायालयात पुन्हा एकदा वेळ मागून घेतला आहे. यामुळे आता या निवडणुका आणखी लांबणीवर पडणार आहेत.

Mar 4, 2025, 04:47 PM IST
Sharad Pawar in action mode for local body elections PT2M23S
Hearing on local body elections postponed PT49S

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आताची मोठी बातमी

निवडणुकीबाबत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी

Jul 9, 2022, 04:32 PM IST

आताची मोठी बातमी! राज्यातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टाने दिले हे आदेश

May 17, 2022, 02:22 PM IST

Maharashtra : राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी होणार, याचा आज फैसला

Maharashtra Local body elections ​:राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जून जुलैमध्ये होतील की ऑक्टोबरमध्ये याचा फैसला आज होणार आहे.  

May 17, 2022, 07:47 AM IST

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, पण प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहा कधी होणार?

Election News : ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. मात्र प्रत्यक्षात निवडणुका या पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. 

May 5, 2022, 07:40 AM IST

राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश, पाहा कोणत्या आणि किती ठिकाणी होणार निवडणुका

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

May 4, 2022, 03:44 PM IST

राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी

Local body elections in  Maharashtra : राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची ( Shiv Sena-NCP alliance) चर्चा सुरु झाली आहे. 

Apr 19, 2022, 08:50 AM IST

सत्ताधारी भाजपच्या राज्यात काँग्रेसची मोठी बाजी

Local Body Election : भाजप सत्तेत असताना सुद्धा स्थानिक स्वराज निवडणुकीत काँग्रेने बाजी मारली आहे. सर्वाधिक जागा मिळविण्याचा मान काँग्रेसने  (Congress) पटकावला आहे.  

Dec 31, 2021, 10:07 AM IST

मविआत फूट? प्रदेश काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला 'हा' आदेश

आगामी निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने आपली रणनिती स्पष्ट केली आहे

Nov 24, 2021, 03:53 PM IST

Vidhan Parishad Election 2021 : चित्रा वाघ यांचा पत्ता कट? भाजपकडून 'या' नावांची चर्चा

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठकीत चार नेत्यांच्या नावाची चर्चा झाली

Nov 18, 2021, 08:22 PM IST