lockdown 2

लॉकडाऊन-२ : कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक

देशात कोरोनाचे संकट आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये , कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Apr 16, 2020, 11:17 AM IST

लॉकडाऊन-२: गृह मंत्रालयाची गाईडलाईन जाहीर, फक्त यांना सवलत

लॉकडाऊन -२ बाबत गृह मंत्रालयाने आज एक मार्गदर्शक सुचना प्रसिद्ध केली आहे.

Apr 15, 2020, 10:27 AM IST