मोहम्मद अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज अपात्र
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असेलल्या माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आलाय.
Jan 14, 2017, 03:09 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:20 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत.
Oct 21, 2016, 04:09 PM IST'बीसीसीआय'ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टाळाटाळ करत असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज 'बीसीसीआय'ला चांगलेच फटकारले.
Sep 28, 2016, 02:48 PM IST