close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

loksabha 2019

Ransangram Loksabhecha West Bengal 2 April 2019 PT20M35S

रणसंग्राम लोकसभेचा । पश्चिम बंगाल । बांग्लादेश नागरिकांना काय वाटते?

रणसंग्राम लोकसभेचा । पश्चिम बंगाल । बांग्लादेश नागरिकांना काय वाटते?

Apr 3, 2019, 12:20 AM IST
Mukta Charcha Mumbai Congress President Milind Deora 2 April 2019 PT19M18S

मुक्त चर्चा । मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा

मुक्त चर्चा । मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा

Apr 3, 2019, 12:00 AM IST

शिवसेना नेते संजय राऊत यांना निवडणूक आयोगाची नोटीस

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आचारसंहितेचा भंग केल्याबाबत नोटीस. 

Apr 2, 2019, 11:21 PM IST

पुण्यात आता गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी थेट लढत

 पुण्यात बापट विरुद्ध जोशी असा सामना रंगणार आहे.   

Apr 2, 2019, 11:03 PM IST

भाजपचे शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राहुल गांधींची भेट

भाजपचे बंडखोर नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.  

Mar 28, 2019, 10:53 PM IST

मोदी आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक; भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

भाजपाच्या पहिल्या यादीत १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता

Mar 16, 2019, 09:01 AM IST

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची पहिली लोकसभा निवडणुकीची ३७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 09:27 PM IST

नगरची जागा राष्ट्रवादीचीच - अजित पवार

आघाडीचे जागा वाटप ८ तारखेपर्यंत होण्याची शक्यता 

Mar 3, 2019, 03:16 PM IST

माजी मंत्री गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात ?

माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे.

Feb 24, 2019, 02:21 PM IST

सेना-भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब- सूत्र

भाजपा-शिवसेना युतीचा प्रश्न अखेर सुटल्याचे समोर येत आहे.

Feb 16, 2019, 09:20 AM IST

ओपिनियन पोल: २०१९ लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थिती

२०१९ लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थितीची शक्यता

Jan 24, 2019, 07:00 PM IST
Lok Sabha BJP MP Anurag Thakur Criticise Congress For Pointing PM Modi PT4M44S

लोकसभेत अनुराग ठाकुर यांची राहुल गांधींवर सडकून टीका

लोकसभेत अनुराग ठाकुर यांची राहुल गांधींवर सडकून टीका

Jan 4, 2019, 05:55 PM IST

शत्रुघ्न सिन्हा यांचं तिकीट कापून या नेत्याला तिकीट देणार

लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, राजकीय वातावरण देखील तापत आहे. एनडीएमधील जागावाटप आणि उमेदवारांची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

Sep 19, 2018, 06:54 PM IST

'दिल्लीत 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का'

काँग्रेसला आगामी लोकसभा निव़डणुकीत राजधानीत धक्का बसणार आहे, तर दुसरीकडे भाजपाला देखील धक्का देण्याच्या तयारीत आप आहे.

Aug 21, 2018, 02:13 PM IST

लोकसभा २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार

 'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Apr 11, 2017, 01:35 PM IST