loksabha

खात्यात 15 लाख जमा होणार? आग्र्यातील रॅलीत नरेंद्र मोदींचं मोठं आश्वासन, म्हणाले 'मी विचार करतोय की, पैसा...'

LokSabha Election: भ्रष्टाचाऱ्यांकडून आलेला पैसा जनतेला परत करण्याचा विचार मी करत आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आग्रा (Agra) येथील प्रचारसभेत केलं आहे. नरेंद्र मोदींच्या या विधानानंतर 2014 मध्ये केलेल्या 15 लाखांच्या विधानाची चर्चा सुरु झाली आहे. 

 

Apr 25, 2024, 06:01 PM IST

'संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात', कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले 'हा बोलतोय ते...'

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. 

 

Apr 25, 2024, 05:23 PM IST
LokSabha Pune Constituency Mahayuti Murlidhar Mohal On Today Filing Nomination PT2M

'मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुणेकर मलाच मतदान करतील'

LokSabha Pune Constituency Mahayuti Murlidhar Mohal On Today Filing Nomination

Apr 25, 2024, 02:25 PM IST
LokSabha Shirur Constituency Mahayuti Shivajirao Adhalrao Patil On Today Filing Nomination PT49S

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'

LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. 

 

Apr 24, 2024, 03:43 PM IST

LokSabha: शरद पवारांनी भरसभेत ऐकवलं नरेंद्र मोदींचं भाषण, म्हणाले 'हा पहिला पंतप्रधान....'

LokSabha Election: मी अनेक पंतप्रधान पाहिले असून, त्या सर्वांनी देशाचा विचार केला. पण हा पहिला पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार करत नाही अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केली आहे. माढा मतदारंसघातील प्रचारसभेत त्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.  

 

Apr 24, 2024, 12:54 PM IST