Lok Sabha Nivadnuk Nikal: शेअर बाजार कोसळला, सुुरुवातीच्या कलांनंतर गुंतवणूकदारांचा निरुत्साह
LokSabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
Jun 4, 2024, 08:53 AM IST
'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत?
एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. दरम्यान भाजपा बहुमतासह सत्तेत येणं पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे असं पाकिस्तानचे माजी राजदूत म्हणाले आहेत.
Jun 4, 2024, 07:54 AM IST
भिवंडीत मतदार याद्यांत घोळ; अनेक मतदार मतदानापासून वंचित
Bhivandi Names Missing In Voters List For Lok Sabha Election
May 20, 2024, 04:05 PM ISTतुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! लोकशाही बळकट करणाऱ्या शाईच्या रंजक गोष्टी
Indelible Ink History: तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का?
May 20, 2024, 04:01 PM ISTVIDEO | शिवतीर्थावर महायुती करणार शक्तीप्रदर्शन
Mumbai Loksabha Election Sabha
May 17, 2024, 08:15 PM ISTLoksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले
Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) हसले.
May 17, 2024, 07:29 PM IST'एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती पण तो पक्ष...', अभिनेता किरण माने केला मोठा खुलासा
किरण माने एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी दिलेल्या मुलाखतीत राजकरणात येण्यामागचं आणि शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
May 17, 2024, 05:13 PM IST...म्हणूनच भुजबळांनी केलं ठाकरे, पवारांना सहानुभूती मिळण्याचं वक्तव्य, जयंत पाटलांचा दावा
LokSabha Election Jayant Patil on Chhagan Bhujbal
May 17, 2024, 05:05 PM ISTनरेश म्हस्केंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ऐरोलीत बाईक रॅली
LokSabha Election Bike rally of CM Eknath Shinde in Airoli
May 17, 2024, 04:55 PM ISTराज्याच्या शत्रूंबरोबर राज ठाकरे व्यासपीठावर बसणार, संजय राऊतांची जोरदार टीका
Sanjay Raut on Raj Thackeray Narendra Modi Rally
May 17, 2024, 04:45 PM ISTमोदींनी पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये गुंतवले 9 लाख! तुम्हीही करु शकता गुंतवणूक; मिळेल घसघशीत परतावा
PM Modi Invested In This Post Office Scheme How Much You Will Get If You Do The Same: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामध्ये पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचा उल्लेख आहे. या योजनेमध्ये मोदींनी तब्बल 9 लाखांहून अधिक रुपये गुंतवले आहेत. मात्र ही योजना नेमका आहे काय आणि त्यामधून तुम्हाला किती परतावा मिळू शकतो जाणून घेऊयात..
May 17, 2024, 01:37 PM ISTCMShinde | मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडवर, तीन मंत्र्यांवर सोपवली विशेष जबाबदारी
Loksabha 2024 CM Eknath Shinde in Action Mode
May 15, 2024, 10:55 PM ISTMumbai | पीएम मोदींचं 'मिशन मुंबई' रोड शोमधून भाजप, महायुतीचं शक्तीप्रदर्शन
Loksabha 2024 PM Modi Mission Mumbai
May 15, 2024, 10:50 PM ISTLoksabha | ईव्हीएम सुरक्षेवरुन वाद, बारामतीत ईव्हीएम गोदामातील सीसीटीव्ही बंद
Loksabha Election 2024 Baramati EVM Security
May 13, 2024, 09:35 PM ISTLoksabha | तुम्ही करु शकता टेंडर व्होटिंग, काय असतं टेंडर व्होटिंग
Loksabha Election 2024 What is Tender Voting
May 13, 2024, 09:30 PM IST