Belly fat: बेली फॅट कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी 'या' पदार्थाचं करा सेवन; पोटावरील चरबी होईल गायब
Belly fat: चुकीची जीवनशैली (Wrong Lifestyle) आणि अयोग्य आहार (proper diet) यामुळे पोटवर अधिक चरबी वाढू लागते. बेली फॅट (Belly Fat) कमी करण्यासाठी आपण अनेक जण विविध पद्धतींचा अवलंब करतो.
Nov 24, 2023, 04:03 PM IST