बाईक चालवताना खिशातल्या मोबाईलचा स्फोट; भंडाऱ्यातील मुख्यध्यापकाचा मृत्यू! Mobile का फुटतो?
School Principal Died In Mobile Blast: या दुर्घटनेमध्ये एकाने प्राण गमावले असून अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
Dec 7, 2024, 09:18 AM ISTजग हळहळलं! 'मी खूप चांगली मुलगी होईन मग आपण स्वर्गात भेटू', युद्धात मृत्यू झालेल्या आईला चिमुरडीचं पत्र
नऊ वर्षांच्या मुलीने आपल्या मृत आईसाठी लिहिलेल्या या पत्राने संपूर्ण जगाचे डोळे पाणावले
Apr 11, 2022, 05:40 PM ISTधक्कादायक ! आई पाठोपाठ 9 व्या दिवशी मुलीचाही कोरोनाने मृत्यू, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत
कोरोनामुळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Jun 16, 2021, 05:14 PM ISTपाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा आणखी एक जवान शहीद
एकाच आठवड्यात कोल्हापूरचे २ जवान शहीद
Nov 21, 2020, 02:07 PM ISTडोंबिवली रेल्वे स्टेशन बनतंय मृत्यूचा सापळा
शनिवारी डोंबिवलीत झालेल्या रेल्वे अपघातामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला.
Jan 19, 2020, 07:19 PM ISTफटाक्यानं घेतला चिमुरड्याचा जीव, पालकांनो सावधान!
फटाक्याने मुलाचा बळी घेतल्याने गावात शोककळा
Oct 31, 2018, 04:13 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचा हिरो लांस नायक संदीप सिंग शहीद
भारत मातेने गमावला आणखी एक सुपुत्र
Sep 25, 2018, 12:34 PM ISTवर्ष सरताना.... 118 मुंबईकरांचा निष्पाप बळी
नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना....
Dec 29, 2017, 07:14 PM ISTमुंबई | मोजोच्या आगीतील 14 मृतांची नावे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 06:19 PM IST१९७१ च्या युद्धात शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबाचा सन्मान
१९७१ मध्ये बांगलादेशचं स्वतंत्र आणि आताच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पिता आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी भारतीय सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय जवानांनी १९७१ मध्ये बांग्लादेशला स्वतंत्र मिळवून दिलं. तर त्यांच्या कुटुंबाला देखील वाचवलं होतं.
Apr 8, 2017, 05:28 PM IST