loudspeaker

लाऊडस्पिकरवर रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी

 लाऊडस्पिकरवरला रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

Aug 12, 2016, 06:56 PM IST

रात्री १२ वाजेपर्यंत... `गरबा घुमो छे...`

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवरात्रोत्सवात तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरसाठी परवानगी नाकारलीय. मात्र, खाजगी इमारतींत १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्यावर गरबा घुमायला मुख्यमंत्र्यांनी होकार दिलाय.

Oct 9, 2012, 08:42 AM IST