loudspeaker

फौजदारानेच मशिदीसमोरच लावला हनुमान चालीसेचा भोंगा; पोलिसां ठाण्यात गुन्हा दाखल

देशभरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाने राजकारण तापलेले आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये एका पोलिसानेच अजान सुरू असताना त्या दिशेने भोंगा लावल्याचा प्रकार समोर आला आहे

Apr 26, 2022, 12:33 PM IST
Raj Thackeray's Ultimatum To Government regarding Loudspeekar On Masjid on 12th April PT1M

भोंग्यावरून राजकारण....उत्तर प्रदेशात पडसाद, अजान विरोधात हनुमान चालीसा पठण

अजान विरुद्ध हनुमान चालीसा : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशानंतर भोंगे बंद

Apr 21, 2022, 08:00 AM IST

''मशीदीवरील लाऊडस्पीकर काढून टाका, असं कोर्टानं कधीच म्हटलं नाही?'': पाहा कुणी केला आहे दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. भोंग्यांच्या आवाजासंदर्भातील न्यायालयाचा निर्णयाचा हवाला दिला होता. परंतू असा कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसल्याचा दावा एका जेष्ठ वकीलांनी केला आहे.

Apr 19, 2022, 11:05 AM IST

राज ठाकरेंच्या गर्जनेचा उत्तर प्रदेशातही आवाज; मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी

Loudspeaker Ban:: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केल्याचा मुद्दा उत्तर प्रदेशातही गाजू लागला आहे. 

Apr 15, 2022, 07:26 AM IST

आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांना म्हणतात, 'जरा हे पण भोंग्याच्या आवाजात सांगा'

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Apr 14, 2022, 07:27 PM IST

Raj Thackeray यांच्या 'त्या' वक्तव्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा

Raj Thackeray यांनी पदाधिकाऱ्यांना दिले हे आदेश.

Apr 4, 2022, 08:29 PM IST

रोखठोक | आवाज विरुद्ध आवाज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 11:16 PM IST