प्रेमविवाह करणा-यांच्या घटस्फोटात वाढ झाल्याचं सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण
The Supreme Court has observed that there has been an increase in the divorce rate of love marriages
May 17, 2023, 09:55 PM ISTLove Marriage करणा-यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरीक्षण
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण आजच्या जमान्यात त्या गाठी तुटायला क्षुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे. यामुळेच अलिकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यातचे प्रेम विवाह करणाऱ्याचे सर्वाधिक घटस्फोट होत आहेत.
May 17, 2023, 08:52 PM IST
मुलगी लग्नासाठी घरातून पळाली; गावकऱ्यांनी घातली प्रेमविवाहावर बंदी
गावातील सरपंचाचे म्हणने असे की, ही काही हुकुमशाही नव्हे. पण, हा गावाने घेतलेला निर्णय आहे.
May 3, 2018, 02:19 PM ISTखेळ ग्रहांचा - प्रेम विवाहयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 02:56 PM IST'महिलांनी मोबाईलवर बोलायचं नाही...'
पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका खाप पंचायतीनं एक तुघलकी फर्मानच काढलंय. वयोवर्षं ४० पर्यंतच्या कोणत्याही महिलांनी आणि तरुणींनी बाजारात जायचं नाही तसंच त्यांनी मोबाईलवरही बोलू नये, असा आदेश या खाप पंचायतीनं दिलाय.
Jul 13, 2012, 01:09 PM IST