low blood pressure problem

तुम्हालाही अचानक चक्कर येते का? आजच तपासून घ्या, असू शकतो 'हा' आजार

Low Blood Pressure Symptoms in Marathi: उभे असताना किंवा एकटक बघत राहिलो तर अचानक डोळ्यांसमोर अंधारी येते. काही सेकंद आपल्याला समजत नक्की काय होतं. चक्कर येणं सामान्य आजार असला तरी त्याकडे दुर्लक्षित करु नका. अशावेळी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. कारण चक्कर येणं म्हणजे एखादा आजार असू शकतो. 

Feb 15, 2024, 05:29 PM IST