lpg booking

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? कसे ओळखाल?

LPG Gas Cylinder Level: घरगुती गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. अचानक एखाद्या वेळेस जर घरातील गॅस सिलेंडर संपला कर आपली पंचायत होते. अशावेळी गॅस सिलेंडरमध्ये किती गॅसस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी जाणूण घ्या उपयुक्त ट्रिक्स. 

Aug 24, 2023, 12:48 PM IST

Gas Cylinder : काय सांगता? ...गॅस सिलिंडर 1000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या, 'ही' जबरदस्त ऑफर

Gas Cylinders Price : गेल्या कित्येक दिवसांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमध्ये आता तुम्हाला पूर्ण 1000 रुपयांचा स्वस्त एलपीजी सिलिंडर मिळत आहे.

Dec 14, 2022, 08:37 AM IST

फक्त एक Miss call आणि घरबसल्या बुक करता येणार गॅस सिलिंडर, कसा पाहा

LPG धारकांसाठी महत्त्वाची बातमी, फक्त एक मिसकॉल पुरेसा आणि...

Dec 12, 2021, 04:21 PM IST