lucknow city news

डॉक्टरला नर्ससोबत खोलीत पाहिले भडकली पत्नी, चप्पलेने मारले

 ओपी चौधरी हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी एका डॉक्टरला नर्स सोबत एका खोलीत विचित्र अवस्थेत पाहिल्यावर पत्नी भडकली आणि तिने डॉक्टरला चप्पलने मारणे सुरू केले. नर्सने या प्रकारचा विरोध केला. 

Aug 17, 2015, 06:16 PM IST