जन्मतारखेनुसार वापरा लकी रंगाची पर्स...नाही जाणवणार पैशाची कमतरता
तुम्ही ज्या पर्समध्ये पैसे ठेवता त्या पर्सचा रंग आणि आकारही जीवनातील छोट्या मोठ्या घटना तसेच धनसंबंधित लाभ-हानीचे सूचक असतात. जन्मतारखेच्या मूलांकानुसार लकी रंगीच पर्स वापरल्यास पैशाची कमी जाणवत नाही.
Jan 13, 2017, 01:48 PM IST