30 वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण; गर्भवती महिलांनो घ्या काळजी, 'या' नियमांचे करा पालन
Chandra Grahan 2023: शनिवारी चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी 28 ऑक्टोबर रोजी असणार आहे. (Chandra Grahan 2023 Tips for Pregnant Women)या दिवशी गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. काही नियम गर्भवती महिलांना पाळायला सांगितले जातात. त्यामागची कारणे समजून घ्या.
Oct 26, 2023, 05:02 PM ISTChandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ऑक्टोबरमध्ये, राशींवर परिणाम होईल का?
Chandra Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. पेनम्ब्रल चंद्रग्रहण हे भारतात दिसणार असून याचा परिणाम राशींवर दिसून येणार आहे.
Jul 10, 2023, 01:56 PM ISTEclipse 2023: पुढच्या वर्षी कोणत्या दिवशी सूर्य-चंद्र ग्रहण? सूतक पाळावं लागणार की नाही? जाणून घ्या
2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. येणाऱ्या 2023 या वर्षासाठी नवे संकल्प केले जात आहेत. नवीन वर्षात काय घडामोडी घडतील, याकडेही लक्ष लागून आहे. ज्योतिष, खगोल आणि विज्ञानाच्या दृष्टीकोनातून हे वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे. 2022 या वर्षाप्रमाणेच 2023 मध्ये 4 ग्रहण असणार आहेत.
Nov 11, 2022, 03:27 PM IST