lust stories 2 twitter review

Lust Stories 2 Twitter Review: तमन्ना आणि विजयसोबतच पन्नाशीतल्या काजोलनंही वळवल्या नजरा

Lust Stories 2 Twitter Review : 'लस्ट स्टोरी 2' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून सुट्टी असल्यानं अनेकांनी हा चित्रपट पाहण्याचा बेत आखला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या रिअॅक्शन दिल्या आहेत. चित्रपटातील अनेक सीन्स समोर आले आहेत. 

Jun 30, 2023, 09:38 AM IST