उपसभापतींच्या 'गांधीगिरी'वर पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले...
लोकशाहीसाठी यापेक्षा चांगला संदेश काय असू शकतो. मी त्यांचे अभिनंदन करु इच्छितो.
Sep 22, 2020, 10:11 AM ISTचहा देऊनही निलंबित खासदार आंदोलनावर ठाम; आता उपसभापतीही करणार उपवास
तसेच हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी रविवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळाविषयी खंत व्यक्त केली आहे.
Sep 22, 2020, 09:43 AM ISTसंसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....
रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती.
Sep 22, 2020, 08:30 AM ISTराज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई
ही गोष्ट दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे खडे बोल व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना सुनावले.
Sep 21, 2020, 10:17 AM ISTभाजपचे मिशन २०१९: लोकसभेसाठी आकडाही ठरला
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत सत्तासोपाण चढलेल्या भाजपला आता २०१९चे वेध लागले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी बोलावलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत त्याबाबत संकेत देण्यात आले.
Aug 17, 2017, 08:44 PM ISTव्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतिपदाची घेतली शपथ
व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ शुक्रवारी घेतली.
Aug 11, 2017, 10:56 AM ISTभारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू
भारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू
Aug 5, 2017, 09:18 PM ISTनायडूंच्या विजयानंतर भाजपचं सेलिब्रेशन
नायडूंच्या विजयानंतर भाजपचं सेलिब्रेशन
Aug 5, 2017, 09:17 PM ISTभारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू
व्यंकय्या नायडू यांना ५६६ मतं मिळाली आहेत. तर गोपालकृष्ण गांधी यांना ४४ मते मिळाली आहेत.
Aug 5, 2017, 07:16 PM ISTवेंकय्या नायडूंचा कम्युनिस्ट पक्षाला इशारा
केरळमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर हल्ले सुरुच ठेवले, तर त्याचे वाईट परिणाम होतील असा इशाराच केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून केरळमध्ये भाजप आणि कम्युनिस्ट पक्षातील तणाव वाढला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरावही हल्ले झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये केरळमध्ये 80 जणांची हत्या झाली आहे. याचं राजकीय प्रत्युत्तर दिले जाईल असं नायडू यांनी म्हटलं आहे.
Jan 19, 2017, 09:48 PM ISTपहिल्याच दिवशी लोकसभा अधिवेशन स्थगित
सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. परंतु, आज सभागृहात कोणतंही कामकाज होणार नाही.
Jun 4, 2014, 10:13 AM IST