Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या आरस्पानी सौंदर्याचं रहस्य पहिल्यांदाच जगासमोर
Madhuri Dixit beauty secret: माधुरी दीक्षितचं सौंदर्य आणि फिटनेसचं रहस्य पहिल्यांदा (madhuri dixit beauty secrets) जगासमोर आलं आहे. सुंदर दिसण्यासाठी काकडी आणि एक खास पदार्थ वापरून ती चेहऱ्यावर लावते त्यामुळे पन्नाशीतही ती विशीतल्या तरुणींना लाजवेल इतकी सुंदर दिसते.
Jan 18, 2023, 12:36 PM IST