madhuri dixit and karishma kapoor

काजोल, जुही नव्हे, तर 27 वर्षांपूर्वी 'इश्क' सिनेमासाठी 'या' 2 दोन अभिनेत्री होत्या पहिली पसंती

अजय देवगन आणि आमिर खानच्या 'इश्क' सिनेमांच खूप मनोरंजन केलं आणि आजही करत आहेत. या सिनेमात काजोल आणि जुही चावला यांच देखील प्रेक्षकांनी कौतुक केलं. पण या दोघी मेकर्सची पहिली पसंती नव्हती तर दुसऱ्या अभिनेत्रींना होती पहिली पसंती. त्या अभिनेत्री कोण?

Dec 2, 2024, 11:41 AM IST