madhuri dixit birthday

साई पल्लवी जन्मलीही नसेल तेव्हाची 'नो मेक-अप ब्युटी' होती 'ही' अभिनेत्री! मोठ्या पडद्यावरही नव्हती Pimples ची परवा

चेहऱ्यावर पिंपल, डाग असल्याने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ते मेकअपच्या खाली लपवतात. पिंपल दिसल्याने अभिनेत्रीचं सौंदर्याला डाग लागतो असा काहीसा समज असतो. पण साई पल्लवीने सौंदर्याची परिभाषा बदलेली. ती नो मेक अप चित्रपटात अभिनय करते. पण तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हा बॉलिवूडमधील ही अभिनेत्री नो मेक अप ब्युटी होती. 

May 15, 2024, 09:54 AM IST

PHOTO : विनोद खन्ना, संजय दत्तसोबत जोडलं गेलं 'या' लेडी सुपरस्टारचं नाव; क्रिकेटपटूशी लग्नाची चर्चा, 'ती' आहे तरी कोण?

Entertainment : आज ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने प्रत्येकांच्या हृदयात खास निर्माण केलीय. सुपरस्टार, ब्लॉकबस्टर मुव्ही आणि शिखरावर करिअर असताना तिने लग्न केलं. एवढंच नाही तर काम सोडून तिने कुटुंबाला प्राधान्य दिलं. 

May 15, 2024, 08:46 AM IST

VIDEO : माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...

Madhuri Dixit and Dr. Nene : माधुरी दीक्षितचा डान्स पाहून डॉ. नेनेंचा उत्साह गगनात मावेना...अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...

May 13, 2024, 11:09 AM IST

चित्रपटातील 'त्या' किसींग सीननंतर Madhuri Dixit ला झाला होता पश्चाताप, घेतला मोठा निर्णय

Madhuri Dixit Kissing Scene : माधुरी दीक्षितचा आज 56 वा वाढदिवस आहे. माधुरीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिनं करिअरच्या सुरुवातीला एका चित्रपटात किसिंग सीन दिला होता. त्या विषयी तिनं एका मुलाखतीत खुलासा केला होता. दरम्यान, आज त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

May 15, 2023, 11:28 AM IST

Madhuri Dixit : धक-धक गर्लचं 'या' अभिनेत्यांसोबत होतं अफेयर, एका क्रिकेटपटूसोबत लग्नाची चर्चा, मग अचानक आला ट्विस्ट

Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जातं. होती. तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही तिची ही जादू कायम आहे. अभिनयासोबतच तिच्या अफेयर चर्चा त्या काळात खूप रंगल्या होत्या. 

May 15, 2023, 09:56 AM IST

Madhuri Dixit ने आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट, Video व्हायरल

होणाऱ्या आई आलियाला आशिर्वाद देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीने पण खास गिफ्ट पाठवलं आहे. 

Oct 7, 2022, 05:30 PM IST

मुंबईतील भाड्याचं घर Madhuri Dixit ला लवकरच करावं लागेल रिकामं

दिग्गज अभिनेत्री असूनही माधुरीवर का आली भाड्याच्या, घरात राहण्याची वेळ... आता भाड्याचं घरही करावं लागेल रिकामं

 

Oct 5, 2022, 01:30 PM IST

अभिनेता रितेश देशमुख जेव्हा माधूरी दिक्षीतसोबत थिरकतो; पाहा व्हिडिओ

रितेश देशमुख आपल्या खास स्टाइलने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतो

May 15, 2022, 11:07 PM IST