madhuri dixit husband dr shriram nene troll

'नेने के देने पड गये...', Good Friday च्या शुभेच्छा दिल्यामुळे माधुरी दीक्षितचा नवरा ट्रोल

Madhuri Dixit Husband Shriram Nene Trolled: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डियोवस्कुलर सर्जन आहेत. त्यांनी काल गूड फ्रायडेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

Apr 8, 2023, 01:00 PM IST