madhya pradesh border issue

Maharashtra Border Dispute : कर्नाटक, गुजरातनंतर आता मध्य प्रदेशसोबतही सीमावाद पेटण्याची चिन्ह

कर्नाटक आणि गुजरातनंतर आता मध्यप्रदेशसोबतही सीमावादाचा प्रश्न पेटण्याची चिन्ह, बुलडाणामधल्या काही गावांचा मध्यप्रदेशात सामील होण्याचा निर्णय

Dec 6, 2022, 02:51 PM IST