madhya pradesh election

आधी लोकं ' घरा-घरात' मोदी म्हणायचे, आता 'मना-मनात' मोदी म्हणतील- मुख्यमंत्री

Assembly Election Result: 2024 च्या निवडणुकांमध्ये इंडिया अलायन्सचे पानिपत होईल. पंतप्रधान सर्व रेकॉर्ड तोडतील आणि पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Dec 3, 2023, 02:14 PM IST

इलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, 'बायको नसल्याने रात्री...'

Teacher Election Duty: जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते.

Nov 3, 2023, 03:33 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कोणत्या राज्यात कधी होणार मतदान

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 7 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होतील आणि पाच राज्यांसाठी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 9 ऑक्टोबर रोजी सांगितले. 2024 लोकसभा निवडणुकीच्या उपांत्य फेरीचा टप्पा. या निवडणुकांमध्ये सुमारे 16 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र असतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि या निवडणुका प्रलोभनमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. 

Oct 9, 2023, 04:51 PM IST

आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, राज्यातील भाजपच्या 47 आमदारांवर 'ही' जबाबदारी

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याची सुरुवात तेलंगणा आणि मध्यप्रदेशपासून करण्यात आली आहे. तेलंगणा आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला आहे. 

Aug 19, 2023, 02:21 PM IST

नगराध्यक्षांवर बाजारात भजी तळण्याची वेळ; तुमच्या नजरेस पडलं तर आश्चर्य वाटायला नको

National news : असं म्हणतात काम कोणतंही असो. लहान किंवा मोठं, ते करत असताना मनात कोणताही संकोचलेपणा नसावा. 

Dec 9, 2022, 11:53 AM IST

मध्य प्रदेशात बहुमताचा आकडा अजूनही स्पष्ट न होण्याचं महत्वाचं कारण

मध्य प्रदेशात अजूनही बहुमताचा आकडा स्पष्ट होत नाहीय, असं का होत आहे, याविषयी आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे. तरी देखील यामागे एक कारण दडलेलं आहे.

Dec 11, 2018, 12:50 PM IST

मध्य प्रदेशात बहुमताची 'भाजपा-काँग्रेस'ला गुगली

मध्य प्रदेशात आता जल्लोष कुणी करायचा आणि सत्ता स्थापनेसाठी बैठक कुणी घ्यायची हाच प्रश्न सुटत नाहीय. कारण प्रत्येक २० मिनिटांनी येथील परिस्थिती बदलतेय. 

Dec 11, 2018, 12:20 PM IST

मध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला, काँग्रेसचा आकडा घसरला

मध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला आहे, काँग्रेसचा आकडा बहुमतापासून घसरला आहे. काँग्रेसचा आकडा १०८ वर आला आहे.

Dec 11, 2018, 11:59 AM IST

2018 Vidhan Sabha election results | मध्य-प्रदेशात काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे

मध्य प्रदेशात दुपारी १०.३० पर्यंत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. पण अचानक काँग्रेसचा आकडा १०९ वरून ११७ वर जावून पोहोचला.

Dec 11, 2018, 10:54 AM IST

2018 Vidhan Sabha election results | मध्य-प्रदेशात भाजपा-काँग्रेसला सत्तेसाठी या 'किंग मेकर'ची गरज

मध्य प्रदेशात सध्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११५ जागांची गरज आहे. पण सध्या काँग्रेसकडे १०८ तर भाजपाकडे १०९ जागा दिसून येत आहेत.

Dec 11, 2018, 10:37 AM IST

HALच्या विमानांनी कारगिलमध्ये पराक्रम गाजवला, तरीही मोदींनी डावलले- राहुल गांधी

संरक्षणमंत्री पर्रिकरांना अंधारात ठेवून मोदींनी कराराच्या अटी बदलल्या.

Nov 24, 2018, 10:12 PM IST

राहुल गांधी ७०-७५ वर्षाच्या व्यक्तींनाही एकेरी नावाने हाक मारतात- शिवराजसिंह चौहान

वयाने इतक्या मोठ्या असलेल्या कमल नाथ यांना राहुल यांनी एकेरीत संबोधले. 

Nov 1, 2018, 10:16 AM IST

भाजपला जोरदार झटका, २४ पैकी २० जागांवर काँग्रेसने मिळवला विजय

भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने जोरदार झटका दिल्याचं पहायला मिळत आहे.

Jan 20, 2018, 03:09 PM IST