maglev train

मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन

मुंबईहून पुणे अवघ्या 20 मिनिटांत गाठणं शक्य आहे का.... त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.... पण हे शक्य आहे का... जगातील सुपरफास्ट ट्रेन भारतात आली तर हे शक्य आहे. 

Oct 2, 2024, 11:58 PM IST

सर्वांत वेगवान मॅग्लेव्ह ट्रेन भारतात धावणार?

सर्वांत वेगवान मॅग्लेव्ह ट्रेन भारतात धावेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  मॅग्लेव्ह ट्रेनसाठी भारतीय रेल्वेने काही विदेशी कंपन्यांना आमंत्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Aug 7, 2016, 11:34 PM IST

जपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास

जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.

Apr 21, 2015, 05:21 PM IST