पाप धुवायला 144 वर्ष वाट पहावी लागणार? सन 2169 मध्ये होणार पुढचा महाकुंभ?
Maha Kumbh : 2025 नंतर आता थेट 2169 मध्ये होणार पुढचा महाकुंभ होणार आहे. महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते. यामुळे पुण्य कमवण्यासाठी 144 वर्ष वाट पहावी लागणार आहे.
Feb 24, 2025, 08:01 PM ISTमहाराष्ट्रातील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; महाकुंभमेळ्यासाठी विशेष ट्रेन सोडणार, वेळापत्रक पाहून घ्या!
Central Railway News Update: मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
Feb 17, 2025, 08:29 AM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
CM Devendra Fadnavis Delhi Visit For Home Ministe Meeting And Visit Maha Kumbh
Feb 14, 2025, 11:15 AM ISTमहाकुंभसाठी जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढायला मिळेना, प्रवाशांनी AC डबाच फोडला; स्थानकावर एकच राडा
संतप्त प्रवासी ट्रेनच्या एसी डब्याच्या खिडक्या फोडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
Feb 11, 2025, 04:17 PM IST
महिला नागा साधू होण्यासाठी काय करावं लागतं? द्यावी लागते 'ही' अग्निपरीक्षा
Female Naga Sadhu : महिला नागा साधु यांचं जीवन अतिशय रहस्यमय असतं. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात मोठ्या प्रमाणात नागा साधुंचा समावेश असतो. यामध्ये महिला नागा साधू देखील तितक्याच प्रमाणात असतात. त्यांच जीवन कसं असतं नेमकं त्या कसं जगतात?
Feb 9, 2025, 01:00 PM ISTMahakumbh 2025: महाकुंभनंतर नागा साधू नेमके कुठे जातात? नागा बाबाने सगळं रहस्य उलगडलं, 'आम्ही सगळे....'
Mahakumbh 2025: निरंजनी आखाड्याचे नागा बाबा दिगंबर दर्शन गिरीजी महाराज यांनी सांगितलं की, "शिवरात्री आणि होळी नागांच्या काशीत होते. तिथे महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात येतात. होळी खेळल्यानंतर तिथून हरिद्वारसाठी निघतात. नागा संन्यासी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात".
Feb 4, 2025, 05:47 PM IST
Kumbh: चेंगराचेंगरीत मेलेल्यांचे मृतदेह...महाकुंभच्या पाणी प्रश्नावर बोलताना खासदार जया बच्चन यांचे धक्कादायक विधान
Jaya Bachchan On Kumbh Water: महाकुंभबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन? जाणून घेऊया.
Feb 3, 2025, 05:36 PM IST'गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,' महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला
गंगेत स्नान करण्यावरुन खरगे म्हणाले आहेत की, "गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो".
Jan 27, 2025, 06:52 PM IST
काळे कपडे परिधान करून 'हा' डान्सर पोहोचला महाकुंभ मेळ्यात, व्हिडीओ व्हायरल
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात डुबकी मारण्यासाठी दररोज लाखो भाविक येतात. यामध्ये कलाकार, नेते आणि अनेक दिग्गज मंडळीही महाकुंभला पोहोचत आहेत.
Jan 26, 2025, 12:58 PM ISTमहाकुंभमेळ्यात कोणत्या गोष्टी दान कराव्यात?
हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे.
Jan 16, 2025, 03:49 PM IST2019 च्या कुंभ मेळ्यात किती तरुणांनी घेतला संन्यास? आकडा हैराण करणारा
अध्यात्माची वाट निवडण्याकडे तरुणाईचा कल, 2019 मधील आकडा पाहून थक्क व्हाल.
Jan 16, 2025, 02:47 PM ISTMahakumbh 2025 : अघोरी, नागा साधूंचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाचं काय करतात? 'या' परंपरेनं चीन-अमेरिकाही हैराण
महाकुंभमध्ये येणारी अघोरी नागा साधु हे जगभरा लोकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. भारतातील अघोरी किंवा नागा साधुंची परंपरा ही शैव संप्रदाय आणि तंत्र साधनेशी संबंधित आहे.
Jan 16, 2025, 02:27 PM ISTMahakumbh : IITian बाबा महाकुंभ मेळ्यात पोहोचला; गोष्ट फिजिक्सचा शिक्षक संन्यासी होण्याची
Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. या ठिकाणी जगभरातून बाबा साधू आले आहेत. यातील एका साधुची जोरदार होतेय चर्चा.
Jan 14, 2025, 11:59 AM ISTMaha Kumbh 2025: कोण असतात 'तंगटोडा साधू'? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस
Mahakumbh 2025 Prayagraj: प्रयागराज महाकुंभात देशभरातून ऋषी-मुनींचे आगमन होत आहे. या संतांमध्ये विशेष समावेश असलेले तंगडोडा साधूही येथे पोहोचले आहेत. हे साधू सामान्य नागा साधूंपेक्षा बरेच वेगळे असतात कारण तंगटोडा साधू बनण्यासाठी त्यांना मुलाखत उत्तीर्ण करावी लागते, जी आयएएस मुलाखतीपेक्षा अवघड मानली जाते.
Jan 9, 2025, 09:56 AM IST