maha navami che totke

Maha Navami Che Totke: आज महानवमीच्या दिवशी करा हे अचूक उपाय; प्रत्येक मनोकामा होईल पूर्ण, जीवनात येणार नाही दुःख

Navratri Navami Muhurat 2022: आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी तिथी, याला महानवमी म्हणतात. दुर्गापूजेच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या टोटके लवकर फळ देतात.

Oct 4, 2022, 08:10 AM IST