maha vikas aghadi morcha

"मी कुठे म्हटलं..."; मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Dec 19, 2022, 11:10 AM IST

Video : न काही बोलता Rashmi Thackeray यांनी जिंकलं, ठाकरे घराण्यातील'Home Minister'ची मोर्चात जोरदार चर्चा

MVA Mumbai Morcha : बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाईंनी जिंकलं, साधी साडी नेसून पायी चालत मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेत, पहिल्यांदाच मोर्चात जोरदार चर्चा

Dec 17, 2022, 02:20 PM IST

राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटील यांचा राज ठाकरेंवर निशाणा, म्हणाल्या...

पुण्यातून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेवर (Rupali Thombre on MNS) निशाणा साधला आहे.

Dec 17, 2022, 01:28 PM IST

MVA Morcha Mumbai : शिंदे - फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का? - संजय राऊत

Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Morcha : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

Dec 17, 2022, 10:57 AM IST

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चात कोण कोण सहभागी होणार?

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल असणार आहे, असे आघाडीचे नेते सांगत आहेत.  

Dec 17, 2022, 10:13 AM IST

"मुख्यमंत्र्यांच्या शहरात त्यांच्याच पक्षाचा बंद"; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं

Jitendra Awhad : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या विधानांच्या विरोधात ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये बंद पुकारण्याच आला आहे. विविध हिंदुत्ववादी संघटना आणि बाळासाहेबांची शिवसेनातर्फे बंदची हाक देण्यात आलीय

Dec 17, 2022, 09:40 AM IST

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी, शांततेत मोर्चा काढा - फडणवीस

Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, अशी (Maharashtra Political News) माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

Dec 16, 2022, 01:35 PM IST

Maha Vikas Aghadi Morcha : परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, अजित पवार यांचा निर्धार

 Maha Vikas Aghadi Morcha : महाविकासआघाडीच्या नेत्यांना मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केला आहे. 

Dec 15, 2022, 01:21 PM IST

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद

Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Dec 15, 2022, 12:20 PM IST