mahabeej

अकोला बियाणे महोत्सवात 23 कोटींची उलाढाल

 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून १ ते ६ जून या सहा दिवसांत अकोला जिल्ह्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत यशस्वी केला आहे.''शेतकऱ्यांच बियाणं शेतकऱ्यांसाठी'' या संकल्पनेतून अकोल्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला.

Jun 6, 2022, 06:34 PM IST

बोगस बियाणे विकणार्‍या महाबीजवर फडणवीसांची कारवाईची मागणी

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Jun 22, 2020, 08:12 PM IST

'महाबीज'चा यंदा सोयाबीनला सर्वाधिक बियाणांचा वाटा

'महाबीज'ने यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल 8.16 लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं आहे.

Jun 19, 2019, 04:24 PM IST

महा'हुशार' अधिकाऱ्यांनी घातला गोंधळ, केली महाबीजची विक्री बंद

सरकारी परिपत्रक वाचण्यात तसं क्लिष्ट असतं, ते सामान्यांना वाचताना अडचण येते,  पण अनेक वर्ष परिपत्रक वाचणाऱ्या सरकारी बाबूंनाही इंग्रजीतील हे पत्रक वाचता येत नाही, असं तुम्हांला सांगितलं, तर तुमचा विश्वास बसेल का... आता अशा एका परिपत्रकाची काहणी आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. केंद्राने महाबीजला एक परित्रक पााठविले त्याचा अर्थ महाबीजच्या अधिकाऱ्यांना कळलाच नाही. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला गेला तो अभूतपूर्व होता. 

Nov 25, 2016, 05:42 PM IST