mahad bridge

महाड सावित्री पूल दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण, अपघाताला जबाबदार कोण ?

मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. वर्ष झालं तरी या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

Aug 2, 2017, 11:28 AM IST

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण २०१८ पर्यंत पूर्ण करु : गडकरी

 मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण  २०१८ पर्यंत पूर्ण करु, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.  

Jun 5, 2017, 01:59 PM IST

महाड पूल दुर्घटना : मगरींच्या दहशतीने शोध मोहीमेत अडथळा

महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत. 

Aug 6, 2016, 07:48 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात सिंधुदुर्ग मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंगची मदत

महाड पूल दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयातून मच्छीमार संस्थेचे कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने इथं येवून स्कूबा डायव्हिंग तसेच जाळी लावण्याचे काम करत आहेत.

Aug 6, 2016, 06:24 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत

महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.

Aug 6, 2016, 06:04 PM IST

महाड पूल दुर्घटना : शोधकार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत

रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

Aug 6, 2016, 05:03 PM IST

महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले

पोलादपूर-महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष विसावा हॉटेलजवळ सापडले. 

Aug 6, 2016, 04:43 PM IST