Mahakumbh viral Girl Monalisa Marries Farman Khan in Kerala :समारंभापूर्वी, जोडप्याने संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी तिरुवनंतपुरममधील थंपानूर पोलीस ठाण्यात आश्रय घेतला.
Mamta Kulkarni out of transgender community: ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यातून बाहेर काढल्या गेल्या, महाकुंभात काही दिवस महामंडलेश्वर पद स्वीकारले पण नंतर सोडले, त्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला.
कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी गंगास्नान केले. कुंभमेळ्यात गंगा-यमुनेचे पाणी योग्य होते का? CPCB आणि NGT च्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचली असता, तिच्याभोवती झालेली गर्दी पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.
Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात जाणे ही खूप पुण्याईची गोष्ट मानली जाते. एका पत्नीने प्रयागराजला येऊ न शकलेल्या नवऱ्याला पुण्य मिळावे म्हणून केलेला अजब प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तपासात महिला 18 फेब्रुवारीच्या रात्री आपल्या पतीसह नवी दिल्लीहून प्रयागराजला गेल्याचा खुलासा झाला.
Mahakumbh:श्री श्री रविशंकर यांना महाकुंभाबद्दलआपले विचार व्यक्त केले आहेत.
Fact Check : सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख खान आपल्या कुटुंबासहित महाकुंभात स्नान करायला गेल्याचा दावा करण्यात आलाय.
Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी जाण्यच्या विचारात असाल तर आधी सावध व्हा. तिथं नेमकी का. परिस्थिती हे एकदा पाहूनच घ्या... सोशल मीडियावरील ट्विट विचार करायला भाग पाडणारे
Female Naga Sadhu: पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही फिरतात. नग्न पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही ठराविक वेळेतच जगासमोर येतात.
Maha Kumbh Viral Girl Monalisa :महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर...
महाकुंभमेळ्याला यंदा बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता अनुपम खेर, भाग्यश्री आणि अभिनेता मिलिंद सोमण, कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कुस्तीगीर खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांच्यासह अनेक जण सहभागी झाले आहेत.
1990 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्या अलीकडील खुलाशांमध्ये 'करण अर्जुन'च्या शूटिंगदरम्यान घडलेला एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला. या चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने तिच्या तोंडावर दार बंद केले होते. असे नेमके का झाले असेल जाणून घेऊयात सविस्तर.
Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पवित्र त्रिवेणी संगम घाटावर महास्नान.
Mahakumbh 2025: निरंजनी आखाड्याचे नागा बाबा दिगंबर दर्शन गिरीजी महाराज यांनी सांगितलं की, "शिवरात्री आणि होळी नागांच्या काशीत होते. तिथे महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात येतात. होळी खेळल्यानंतर तिथून हरिद्वारसाठी निघतात. नागा संन्यासी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात".
महाकुंभमध्ये त्रिवणी संगमावर ब्रह्ममुहूर्तात अमृत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मुक्ति मिळते. वंसंत पंचमीला तिसरे अमृत स्नान संपन्न झाले. आता काही दिवसानंतर माहास्नानाची सुवर्ण संधी येत आहे. या विषयी सविस्तर आत्ताच जाणून घ्या.
Mamta Kulkarni's News: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या जोरदार चर्चेत आहेत. एका मुलाखतीमध्ये ममता कुलकर्णीने बिहार आणि लालू यादव यांच्याबद्दल अनेक गोपनीय आणि थरकाप उडवणारे खुलासे केले आहेत, जाणून घेऊयात सविस्तर.
Jaya Bachchan On Kumbh Water:महाकुंभबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन? जाणून घेऊया.
Mamta Kulkarni : महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदासाठी ममता कुलकर्णीने 10 कोटी दिले होते, अशी चर्चा रंगली आहे. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने सत्य सांगितलंय.