mahanagar gas empoyee

Video : महानगर गॅसच्या कर्मचार्‍याला महिलांनी दिला 'मनसे' स्टाईल चोप

महानगर गॅसच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने मनसेच्या महिलांनी कर्मचार्‍याला चांगलाच चोप दिला. घटनास्थळी वागळे पोलिसांनी महानगर गॅसच्या कर्मचार्‍याला आणि मनसेच्या महिलांना ताब्यात घेतले आहे. 

Feb 1, 2018, 02:33 PM IST