mahant raju das

सपा आमदार आणि महंत राजुदास यांच्यात हाणमारी; टीव्ही अँकरचाही सहभाग असल्याचा आरोप

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर अचानक हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने आपण वाचल्याचे मौर्य यांनी म्हटले आहे

Feb 16, 2023, 11:10 AM IST

'Pathaan सिनेमा ज्या चित्रपटगृहात दाखवला जाईल, तिथे...' हनुमानगढीच्या महंतांनी दिला गंभीर इशारा

Pathan चित्रपट प्रदर्शित लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. 

Dec 16, 2022, 06:44 PM IST