'ना थका हूँ ना हारा हूँ'! शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, 'या' मतदारसंघातून सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. पण त्यानतंर पावसामुळे पुढच्या सभा थांबवल्या होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत आणि याची सुरुवात ते बीड मतदारसंघातून करणार आहेत.
Aug 5, 2023, 04:57 PM ISTWardha | वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस, वर्धा आणि यशोदा नदीला पूर
Heavy Rain in Wardha Flood Situation in Yashoda river
Jul 22, 2023, 07:55 PM ISTमृत्यूचा काही नेम नाही! ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर वेटर प्यायला, जागीच मृत्यू झाला
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर पिऊन वेटरचा जागीच मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jun 23, 2023, 10:37 PM ISTEducation | विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सरसकट आठवीपर्यंत उत्तीर्णचा निर्णय मागे
Fifth and Eight Annual Examination in Maharashtra
Jun 23, 2023, 09:35 PM ISTVIDEO: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडणार?
News Update on Ministry expansion
May 24, 2023, 01:00 PM ISTशिक्षणक्षेत्रातून सर्वात मोठी बातमी! ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी राज्याच्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असून पुस्तकातील अभ्यासक्रमातही बदल केला जाणार आहे.
Apr 21, 2023, 09:12 PM ISTCorona | राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय, गेल्या चोवीस तासात 343 कोरोना रुग्णांची नोंद
Corona Return 343 New Corona Patients Found in Maharashtra
Mar 24, 2023, 10:10 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठीत करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती... कांद्याला 350 रूपये अनुदान
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता, याची दखल घेत काल शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक झाली, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली
Mar 17, 2023, 07:23 PM ISTChild Marriage: परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले 5 बालविवाह
Parbhani Child Marriage News
Mar 10, 2023, 03:45 PM ISTपालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
दुर्देवी घटनेने रायगड जिल्ह्यावर शोककळा, बाळाने जेली चॉकलेट गिळलं, पण ते त्याच्या घशात अडकलं आणि त्याचा श्वासचं बंद झाला
Jan 27, 2023, 10:12 PM ISTधक्कादायक! पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक
स्मशानभूमीत काळ्या रंगाच्या बुहल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया असे साहित्य आढळून आलं, याप्रकरणी 2 तृतीयपंथियांनी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 24, 2022, 01:59 PM IST
Shinde VS Pawar | सीमावादावरुन अजित पवार आणि सीएम शिंदे आमनेसामने
Ajit Pawar and CM Shinde face to face over Maharashtra Karnataka Issue
Dec 19, 2022, 02:30 PM ISTKarnatak CM In Delhi | महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत खलबतं
Karnatak CM In Delhi over maharashtra karnatak border issue
Nov 29, 2022, 08:50 AM ISTKarnataka's claim on Jat Taluka | सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा
Karnataka's claim on Jat Taluka
Nov 23, 2022, 10:10 AM IST'त्याला जितकं वाचवता येईल तितकं वाचवा...' मुख्यमंत्री शिंदे यांच्या ओसडींना जीवे मारण्याची धमकी
मुख्यमंत्र्यांच्या ओसडींना नक्षलवाद्यांचं लाल शाईने लिहिलं धमकीचं पत्र
Nov 1, 2022, 03:06 PM IST