maharashtr

सामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं

भाजप आणि ठाकरे गटात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.

Aug 19, 2023, 05:17 PM IST

Trending Video : डोक्यावर आपटलीय का? दारु पिऊन तरुणीने भर रस्त्यात काढले कपडे...

Mumbai Viral Video : भर रस्त्यात दारुच्या नशेत तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा  (Drama Video) पाहिला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. 

Dec 19, 2022, 09:31 AM IST

एक परीक्षा तुमच्या जीवनाचं लास्ट लोकेशन ठरवू शकत नाही...

'माय लास्ट लोकेशन इज' स्टेट्स ठेवत तरुणाने जीवन संपवलं...आयटीआय परीक्षा ठरलं कारण 

Feb 21, 2022, 01:53 PM IST

Night Curfew : 'या' शहरांमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

 

Feb 16, 2021, 09:40 AM IST

अमित शाह... भाजपच्या विजयाचे शिल्पकार!

बेरजेच्या राजकारणात अमित शाह यांचा हात कुणीच धरू शकत नाही. कधी कुणाला आणि कसं कुरवाळायचं याचंही उत्तम ज्ञान अमित शाह यांना आहे

May 24, 2019, 09:44 AM IST

मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे विकण्याचे पोलिसांना आदेश !

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या कॉन्सर्टची तिकीटे पोलिसांना विकण्यास सांगितल्याचा बातम्या कानी आल्या आणि वादाला तोंड फुटले. 

Aug 16, 2017, 09:02 AM IST